शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

जोरणच्या सरपंच पदी आक्काबाई माळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 16:49 IST

जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथिल ग्रामपंचायतीची थेट सरपंच व सदस्य पदाची निवड संपन्न होऊन यात सरपंच पदी अक्काबाई माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नऊ सदस्यासाठी निवडणू लागली होती त्यात तीन जागा रिक्त राहील्यात तर दोन सदस्य यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली होती.

ठळक मुद्देउपसरपंच पदासाठी दुसरा अर्ज दाखल झाला नाही.निर्णय अधिकारी यांनी सुभाष सावकार यांना उपसरपंच पदी निवड जाहीर केली .

चार सदस्यासाठी निवडणूक लागली. वार्ड क्र मांक एक मध्ये आरक्षण जनरल पुरु ष राखीव असल्यामुळे तिरंगी लढत झाली होती.यात सुभाष बाबुराव सावकार हे विजयी झाले. उपसरपंच पदासाठी सोमवारी सकाळी दहा वाजता सुभाष सावकार यांनी अर्ज दाखल केला होता. तसेच शासकिय नियमानुसार दोन वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रतिक्षा केली मात्रनिवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक डी.के.कापडणीस यांनी काम पाहीले व यावेळी उपस्थित महादु सावकार,पोपट सावकार,धर्मा सावकार,लक्ष्मण सावकार,दिपक सावकार,शिवाजी सावकार,अभिमन सावकार,केशव सावकार,बाबुराव देवरे,विश्वास देवरे,यशवंत कोर,परशराम सावकार,महादु देवरे,कारभारी बेडीस,वसंत सावकार,आदीउपस्थित होते.