शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचाऱ्यांची ‘धुळवड’ कायम दहाव्या दिवशीही आंदोलन सुरूच

By admin | Updated: March 7, 2015 00:08 IST

कंत्राटी कर्मचाऱ्यांची ‘धुळवड’ कायम दहाव्या दिवशीही आंदोलन सुरूच

  नाशिक : आदिवासी विकास विभागासमोर उपोषणास बसलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काल (दि.६) दहाव्या दिवशीही उपोषण सुरूच ठेवले. विशेष म्हणजे गुरुवारीच महाराष्ट्र राज्य तासिका / मानधन शिक्षक स्त्री अधीक्षिका वर्ग-४ कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्'ासह राज्यातील आमदारांना त्यांच्या मागण्यांबाबत पत्र देऊन येत्या अधिवेशनात हा प्रश्न मांडण्याची मागणी केली आहे. गेल्या नऊ दिवसांपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकास विभागासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. आदिवासी विकास विभागाने आंदोलनकर्त्यांना आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार लेखीपत्र दिले. मात्र त्या पत्रात काहीही ठोस निर्णय नसल्याने आंदोलनकर्त्यांनी पत्र स्वीकारण्यास नकार दिला. तसेच नवव्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत आंदोलन कायम ठेवले होते. आंदोलनकर्त्यांनी गुरुवारी गांधीगिरी करीत त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष्य वेधण्यासाठी राज्यभरातील काही आदिवासी आमदारांना पत्र पाठवून त्यांना येत्या सोमवार (दि.९) पासूनच्या विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्याची विनंती केली होती. आमदार नरहरी झिरवाळ, आमदार प्रकाशअष्टेकर, आमदार अमोल महाडीक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार उदयसिंग पाडवी, आमदार दीपिका चव्हाण, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील आदिंना पत्र पाठवून आंदोलनाकडे लक्ष वेधण्याची विनंती केली होती. काल शुक्रवारी शासकीय सुट्टी असल्याने आंदोलनकर्त्यांकडे कोेणी ढुंकूनही पाहिले नाही. आंदोलनकर्त्यांनीही शासकीय सुट्टीचा उपयोग कपडे धुण्यासह उपोषणासाठी लागणारे साहित्य गोळा करण्यासाठी केला. (प्रतिनिधी)