शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य यांचा पूल गेला वाहून; अन् शिंदे आले धावून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 10:50 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तास नदी पार करण्यासाठी सावरपाडा आणि सेंद्रीपाडा येथील ग्रामस्थांना लाकडाच्या एका खांबावर चालून नदी पार करावी लागत होती.

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक :  तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नातून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे बांधण्याचा आलेला लोखंडी पूल पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने आता नव्याने पूल बांधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले आहेत. या ठिकाणी तत्काळ नव्याने पूल बांधण्यात यावा, असे आदेश शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, कामाला सुरुवातही झाली आहे. 

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तास नदी पार करण्यासाठी सावरपाडा आणि सेंद्रीपाडा येथील ग्रामस्थांना लाकडाच्या एका खांबावर चालून नदी पार करावी लागत होती. हे वृत्त तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तीन महिन्यांपूर्वीच युवा सेनेच्या माध्यमातून सावरपाडा येथे नदीपात्रावर लोखंडी पूल उभारण्यात आला. दरम्यान, मुसळधार पावसामुळे तास नदीला पूर आल्याने लोखंडी पूल वाहून गेला आणि नागरिकांना पुन्हा तात्पुरती लाकडे टाकून नदी पार करण्याचा मार्ग तयार करावा लागला. याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली व जिल्हा प्रशासनाशी लागलीच संपर्क करून नदीवर पुन्हा लोखंडी पूल बांधण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.   

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेMumbaiमुंबई