शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनाच्या लाटेत युवकांना सामील करा

By admin | Updated: July 21, 2014 01:31 IST

परिवर्तनाच्या लाटेत युवकांना सामील करा

 

नाशिक : कोणत्याही परिस्थितीत राज्यात सेनेचे १५० आमदार निवडून आणायचे यासाठी युवा सेनेच्या वतीने ‘मिशन १५०’ हाती घेण्यात आले आहे़ या परिवर्तनाच्या लाटेत तळागाळातील युवकांना सामील करून घ्या, असे आदेश युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी येथे दिले़ शिवसेनेच्या कार्यालयात मिशन १५० अंतर्गत युवा सेनेच्या झालेल्या बैठकीत ठाकरे यांनी हे आदेश दिले़ त्यांनी आज नाशिक, दिंडोरी, शिर्डी व अहमदनगर या लोकसभा मतदारसंघांतील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन मार्गदर्शन केले़ ठाकरे म्हणाले, आचारसंहिता केवळ ५० ते ६० दिवसांवर येऊन ठेपली आहे़ या अल्प काळात घर तेथे शिवसैनिक हे अभियान युवा सेनेला हाती घेऊन यशस्वी करायचे आहे़ चौकाचौकांत भगवा झेंडा फ डकला पाहिजे तसेच चौकाचौकांत युवा सेनेच्या शाखांचे उद्घाटन झाले पाहिजे़ सदस्य नोंदणी अभियानाला वेग देऊन ते महाविद्यालयांचे प्रवेशद्वार, क्लास, जीम, जॉगिंग ट्रॅक ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी नोंदणी सुरू करा़ आपल्या पदाधिकाऱ्यांनी केलेली कामे सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी वेगवेगळे वॉट्सअ‍ॅपचे गु्रप तयार करा. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांपर्यंत कामे पोहचवा. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून नेतेगिरी न करता त्यांच्या समस्या सोडवा. सेनेच्या पदाधिकाऱ्यांची यासाठी मदत घ्या़ बूथप्रमुखापर्यंत युवा सेनेची ताकद गेली पाहिजे़ त्यांचे मदतीचे हात होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून विधानसभेच्या तयारीला लागावे, असे आदेश त्यांनी यावेळी युवा सेनेला दिले़ याप्रसंगी युवा सेनेचे संपर्कप्रमुख शशिकांत झोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, गटनेता सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, तसेच युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)