शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

धोंडवीरनगरला १८ कुटुंब सहा महिन्यांपासून अंधारात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 23:26 IST

सिन्नर : तालुक्यातील धोंडवीरनगर शिवारात वास्तव्यास असलेले १८ कुटुंब गुरेवाडी शिवारातील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याने गेल्या सहा महिन्यांपासून अंधारात असून, यासंदर्भात महावितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे सहा महिन्यांपूर्वी गुरेवाडी परिसरातील रोहित्र नादुरुस्त

सिन्नर : तालुक्यातील धोंडवीरनगर शिवारात वास्तव्यास असलेले १८ कुटुंब गुरेवाडी शिवारातील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याने गेल्या सहा महिन्यांपासून अंधारात असून, यासंदर्भात महावितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.धोंडवीरनगर शिवारातील स्वानंद आश्रम परिसरातील गुरेवाडीच्या थ्री फेज रोहित्र असणारे अठरा कुटुंब मीटरधारक असून, नियमित वीजबिल भरणारे आहेत. सहा महिन्यांपूर्वी गुरेवाडी परिसरातील रोहित्र नादुरुस्त झाल्याने या अठरा कुटुंबांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात महावितरण कंपनीकडे वारंवार मागणी करूनही नवीन रोहित्र देण्यास टाळाटाळ केली जात असून, नवीनसाठी डीपीडीसीकडे प्रस्ताव सादर केला असून, तो अद्याप मंजूर नाही. मंजूर झाल्यानंतर ट्रान्स्फार्मर बदलून देऊ अशी उत्तरे या वीजग्राहकांना दिली जात आहे.ग्रामस्थांच्या तक्रारीची अद्याप दखल घेतली गेली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे थ्री फेज ट्रान्स्फॉर्मर सिंगल फेज करण्यासाठी अडचणीचं होत आहे. बिल भरूनही लाइट मिळत नाही अशी परिस्थिती आठरा घरातील नागरिकांची झाली आहे.या प्रश्नी आमदार माणिकराव कोकाटे यांनी लक्ष घालून विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांन त्वरित रोहित्र देण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी सरपंच सुनीता सुभाष शिंदे यांच्यासह अमोल शिंदे, कुशाबा शिंदे, सुभाष शिंदे, मधुकर शिंदे, रंगनाथ शिंदे, लहू शिंदे, वाळीबा सोनवणे, बिस्तराम सोनवणे, चंद्रभान खुळे, संजय सिरसाट, अर्जुन गांडोळे, शांताराम गांडोळे, तुषार गांडोळे, स्वानंद पंढरीनाथ महाराज आश्रम, फादर फ्रान्सिस शिक्षण संस्था, एकनाथ सोनवणे, अशोक गांडोळे, आदींनी केली आहे.

टॅग्स :businessव्यवसायelectricityवीज