शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेची बत्ती गूल, दुसरा दिवसही जनरेटरवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या ७० हजाराच्या थकीत बिलापोटी वीज कंपनीने दोन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित केला आहे. शुक्रवारी दिवसभर ...

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या ७० हजाराच्या थकीत बिलापोटी वीज कंपनीने दोन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित केला आहे. शुक्रवारी दिवसभर जनरेटरवर कामकाज चालले. त्यातही डिजेल संपल्याने दोन तास काम ठप्प पडले होते. दरम्यान, कोरोना काळातील कामकाज, मार्च एण्डचे काम सुरू असतांना वीज कंपनीने हा पवित्रा घेतल्याने जिल्हा परिषदेने नाराजी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेकडे वीज कपंनीचे ७० हजार रुपये बील थकीत आहे. यापूर्वीचे बील जिल्हा परिषदेने भरले आहे. परंतु महिनाभराचे बील थकले आहे. त्यामुळे वीज कंपनीने थेट जिल्हा परिषदेचा वीज पुरवठाच गुरुवारी दुपारी खंडित केला. शुक्रवारी धावपळ करून ७०हजार रुपयांच्या वीज बिलाचा भरणा केला. परंतु सायंकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकला नव्हता. त्यामुळे जनरेटरवरच कामकाज सुरू ठेवावे लागले. त्यातही दुपारी जनरेटरमधील डिजेल संपल्याने पुन्हा दोन तास सर्व कामकाज ठप्प झाले होते. सायंकाळ उशीरापर्यंत वीज जोडणी झालेली नव्हती.

सद्या कोरोना काळातील विविध कामकाज आरोग्य विभागासह इतर विभागात सुरू आहे. अशा संवेदनशील काळात वीज कंपनीने थेट वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेणे कितपत योग्य असे जिल्हा परिषदेत चर्चीले जात होते. दुसरीकडे मार्च एण्डचे कामे देखील धावपळीत सुरू आहेत. असे असतांना थेट वीज पुरवठा खंडित करण्यामुळे नाराजीही व्यक्त करण्यात आली.