शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

होय, जिल्ह्यात मास्क आणि सॅनेटायझर्सची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात हँड सॅनेटायझर, मास्क आणि हँडवॉश यांची टंचाई असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने मान्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात हँड सॅनेटायझर, मास्क आणि हँडवॉश यांची टंचाई असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने मान्य केले आहे़ जिल्ह्यातील विक्रेत्यांकडे संबधित उत्पादनांचा मालच येत नसल्याचा प्रकार समोर आला असून येत्या काळात यामुळे चिंता वाढणार आहेत़जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार हँड सॅनेटायझर हे जिवनावश्यक वस्तू म्हणून जाहिर झाले आहे़ या पार्श्वभूमीवर हँड सॅनेटायझर, मास्क आणि हँड वॉश यांचा मुबलक पुरवठा होणे गरजेचे आहे़ या उत्पादनांचा पुरवठ्याबाबत पडताळणी करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ परंतू धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी एकच औषध निरीक्षक असल्याने त्यांच्याकडून केमिस्ट असोसिएशनची बैठक घेण्याऐवजी पत्रव्यवहार करुन कामकाज करण्यात येत आहे़ या प्रकारामुळे प्रशासनाने जाहिर केलेल्या उपाययोजनांनाच सुरुंग लागत असून जिल्ह्यातील होलसेल आणि रिटेल विक्रेत्यांना हँड सॅनेटायझरच भेटत नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ बाहेरील होलसेल विके्रते नंदुरबारातील विक्रेत्यांना २०० किंवा ३०० पेक्षा बाटल्या देत नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षकांकडून सांगण्यात आले आहे़