शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

शहाद्यातील प्रभाग क्रमांक तीन पूर्णपणे झाला सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 12:17 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील गरीब नवाज कॉलनीतील ४१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील गरीब नवाज कॉलनीतील ४१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ गत तीन दिवसात शहरात दोन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे़ दरम्यान बाधिताच्या कुटुंबातील सहा जणांसह एक डॉक्टरला क्वारंटाईन करण्यात आले़रात्री उशिरा क्वारंटाईन करण्यात आलेल्या सर्वांचे स्वॅब नमुने घेण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ़ चेतन गिरासे यांनी दिली आहे़ अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सोमवार रात्रीपासून प्रशासन सतर्क झाले होते़ संपूर्ण गरीब नवाज कॉलनी परिसर सील करण्यात आला होता़ पालिका आरोग्य विभागामार्फत निर्जंतुकीकरण करुन हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित आहे़ येथील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत़२८ मे रोजी गरीब नवाज कॉलनीतील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता़ त्यानंतर १ जून रोजी पुन्हा रजा मस्जिद परिसरातील ४१ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तीन दिवसात दोन रुग्ण शहादा शहरात आढळून आले आहेत़ दरम्यान कोरोनाबाधितावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती होती़ माहितीनंतर प्रशासनाने हे रुग्णालय सील केले असून तेथील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे़