शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

संचार बंदीचे उल्लंघन केल्याने दोघांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 13:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा शहरात संचारबंदीचे उल्लंघन करून वाहने फिरवणाऱ्या ४५ जणांवर पोलीसांनी कारवाई करत १२ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा शहरात संचारबंदीचे उल्लंघन करून वाहने फिरवणाऱ्या ४५ जणांवर पोलीसांनी कारवाई करत १२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला़ दरम्यान संचारबंदीचे उल्लंघन करुन दुकाने सुरु ठेवणाºया दोन जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत़मंगळवारी सकाळीपासून तळोदा शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. शहराबाहेर फिरणाऱ्यांबाबत पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली होती़ याचदरम्यान शहरात संचारबंदी असताना विनाकारण वाहने फिरवून नियमांचे उल्लंघन करणाºया ४५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली़ त्यांच्याकडून दुपारी चार वाजेपर्यंत दंड वसूल करण्यात आला़ कारवाईदरम्यान अनेकांना पोलिसांच्या फटाक्यांना देखिल सामोरे जावे लागले आहे.संचारबंदी सुरु असताना ओमप्रकाश सोनराज जैन यांनी त्यांच्या मालकीचे दुकान तसेच इंद्रसिंग कैलास पाडवी रा़ टेंभरी हाटी याने चहा विक्रीची टपरी सुरु ठेवल्याने पोलीसांनी कारवाई करत तळोदा पोलीस ठाण्यात संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़दोघांविरोधात पोलीस कॉन्स्टेबल आनंद पाटील यांनी फिर्याद दिली होती़ तळोदा शहरात दिवसभर पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ तळोदा शहराला लागून असलेल्या गुजरात हद्दीवरील तपासणीसह शहरी भागात तपासणी करण्यात आली़