शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

चिखलमय रस्त्यांवर वाहने उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रकाशा ते नंदुरबार दरम्यान कोरीट गावाजवळ अपूर्ण रस्ताकामाचा फटका वाहनधारकांना बसला असून पावसामुळे रस्त्यावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रकाशा ते नंदुरबार दरम्यान कोरीट गावाजवळ अपूर्ण रस्ताकामाचा फटका वाहनधारकांना बसला असून पावसामुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला आह़े यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला आह़े याठिकाणी सोमवारी सकाळी ट्रक फसल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली होती़  सेंधवा ते विसरवाडी या मार्गाचे रुंदीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून बंद करण्यात आले आह़े नंदुरबार ते प्रकाशा दरम्यान कोळदा ते कोरीट गावाच्या अलीकडेर्पयत रस्ता रुंदीकरण व काँक्रिटीकरण पूर्ण झाले आह़े परंतू कोरीट फाटय़ाजवळील नाल्याजवळ केवळ मातीचा भराव करण्यात आला होता़ दोन दिवसात झालेल्या पावसामुळे नाल्याच्या पाण्यामुळे रस्त्याच्या कडेला भगदाड पडले होत़े रविवारी रात्री पाणी जास्त झाल्याने रस्त्यार्पयत भगदाडाची रुंदी वाढून रस्त्यात पाणी साचल़े यातून सोमवारी सकाळी येथे रिक्षा उलटली़ तसेच अवजड ट्रक फसून नंदुरबार ते शहादा दरम्यान होणारी वाहतूक थांबवण्यात आली़ सायंकाळर्पयत पाऊस सुरु असल्याने खड्डा बुजवला गेला नव्हता़ सकाळी चार तास मार्गावरील वाहतूक बंद असल्याने वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब केला़ लगतच्या यावल आणि  कोरीट मार्गाने वाहनांची नंदुरबारकडे वाहतूक सुरु होती़ रात्रीही येथे वाहने अडकत होत़े