शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात डंपरची कारला धडक दोन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव डंपरने कारला धडक दिल्याने दोनजण जखमी झाल्याची घटना शहादा येथे घडली. याबाबत डंपर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भरधाव डंपरने कारला धडक दिल्याने दोनजण जखमी झाल्याची घटना शहादा येथे घडली. याबाबत डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस सुधीर गुंजाळ व मानसी शिरीष देवकर, दोन्ही रा.शिरुड-दिगर, ता.शहादा असे जखमींची नावे आहेत. पोलीस सूत्रांनुसार, शहादा येथील स्टेट बॅंकेसमोरील रस्त्यावर हा अपघात झाला. भरधाव डंपरने (क्रमांक जीजे २६ टी ७४३८) समोरून येणाऱ्या कारला (क्रमांक एमएच ०६-एएन ३२१६) जबर धडक दिली. त्यात कारमधील तेजस गुंजाळ व मानसी देवकर हे जखमी झाले.  अपघातानंतर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. याबाबत तेजस गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून डंपर चालकाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार जगदीश पाटील करीत आहे. दरम्यान, शहाद्यातील स्टेट बॅंक परिसरात तीन रस्ते येऊन मिळतात. तिन्ही रस्त्यांवर प्रचंड रहदारी असते. त्यामुळे येथे नेहमीच अपघात होत असतात. रहदारी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.