शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजकावर कंटेनर आदळून दोनजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 11:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राम्हणपुरी : शहादा तालुक्यातील खेडदिगर गावानजीक असलेल्या दुभाजकावर कंटेनर आदळून अपघात झाल्याची घटना पहाटे चार वाजेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राम्हणपुरी : शहादा तालुक्यातील खेडदिगर गावानजीक असलेल्या दुभाजकावर कंटेनर आदळून अपघात झाल्याची घटना पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. यात सुदैवाने जीवितहानी टळली, दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.रविवारी पहाटेच्या सुमारास कंटेनर (क्रमांक जी.जे १५ वाय. वाय. ७३४१) शहादा कडून खेतीया कडे जात असताना शहादा खेतीया रस्त्यावरील खेडदिगर गावानजीक असलेल्या बाबा लॉज जवळ दुभाजकावर जाऊन आदळली. अपघात घडला त्यात सुदैवाने जीवितहानी टळली. अपघातात कंटेनर चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून आले. जोराचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी मदतीसाठी धावले. दुभाजकावर रिफ्लेक्टर नसल्याने अचानक दुभाजक दिसून आला नसल्याने हा अपघात झाल्याचे समजते.काही दिवसांपूर्वी घ्याच ठिकाणी एका खाजगी प्रवासी वाहतूक करणारी बस चा अपघात झाला होता त्यावेळेस जीवितहानी झाली नाही. या ठिकाणी दिशादर्शक रिफ्लेकटर बसवण्याची मागणी होत आहे.रस्त्याचे काम करतांना अनेक बाबी सोडून देण्यात आल्या आहेत. त्यात रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक, पांढरे पट्टे मारणे यासह इतर बाबींचा समावेश आहे. त्यामुळे चालकाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. त्यातून अपघात होतात.