शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हातील एक लाख 92 हजार चिमुकल्यांना आज दोन थेंब जीवनाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 15:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ३१ जानेवारीचा रविवार हा पोलिओ रविवार म्हणून पाळण्यात येणार आहे. जिल्हाभरातील शून्य ते पाच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ३१ जानेवारीचा रविवार हा पोलिओ रविवार म्हणून पाळण्यात येणार आहे. जिल्हाभरातील शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एक लाख ९२ हजार बालकांना पोलिओ लस पाजली जाणार आहे. त्यासाठीची तयारी पुर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, दोन आठवड्यापूर्वी ही मोहिम राबविली जाणार होती, परंतु कोरोना लसिकरणामुळे ती पुढे ढकलण्यात आली.रविवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात या मोहिमेचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत जिल्हाभरातील एक हजार ९९५ केंद्रांवर लसिकरण करण्यात येणार आहे. वीटभट्टी, रेल्वे व बसस्थानक यासह इतर ठिकाणी देखील लसीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक कर्मचारी व वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

अशी असेल पोलिओ लसिकरण मोहीम...

  • ऊसतोड कामगार, विटभट्टी मजूर, बांधकाम व रस्त्यावरील कामे करणारे मजूर यांच्या मुलांच्या नोंदणीकडे विशेष लक्ष देऊन त्यांना पोलिओ लस दिले जाणार आहे.
  • एकुण चार हजार ८०७ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात ग्रामीण भागात ४,४७० तर शहरी भागात ३३७ कर्मचारी यांचा समावेश राहणार आहे. 
  • पर्यवेक्षकांमध्ये ग्रामीण भागात ३७६ तर शहरी भागात २९ असे एकुण ४०५ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. सर्व कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले गेले आहे.
  • गृहभेटीद्वारे देखील लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी २,९७६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पर्यवेक्षकांची संख्या ३१४ इतकी आहे. तीन दिवस १,४८८ पथके राहणार आहेत.   

० ते ५ वयोगटातील लाभार्थी१,९२,२३४एकुण बूथ१,९९५मणुष्यबळ४,८०७पर्यवेक्षक४०५

आरोग्य संस्था१५०

मोबाईल पथक८६

ट्रांझिट पथक६८