शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा येथे भोई समाजाची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : जिल्हा भोई समाज सेवा संघाची त्रैवार्षीक सर्वसाधारण सभा प्रकाशा येथे पार पडली. यात सामाजिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : जिल्हा भोई समाज सेवा संघाची त्रैवार्षीक सर्वसाधारण सभा प्रकाशा येथे पार पडली. यात सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली.सभेत जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाडिले, कार्याध्यक्ष जयंतीलाल खेडकर, योगेश खेडकर, सुपडू खेडकर, प्राचार्य रामदास मोरे, महेंद्र साठे, दिनकर बेंद्रे, मंगा साठे, अशोक शिवदे, नगरसेवक संजय साठे, नरेंद्र वाडिले, गजानन निकवाडे, भिकचंद शिवदे, संजय खेडकर, चंद्रवदन मोरे, रमण ढोले, धनलाल शिवदे, संजय साठे, महेंद्र बोरदे, मिलिंद वाडिले, गणेश शिवदे, पंकज शिवदे, उत्तम जावरे, संदीप ढोले, पंडित भोई आदी उपस्थित होते. दरम्यान प्रा. रवींद्र वानखेडे यांनी अहवाल वाचन केले. दिनेश वाडेकर, प्रकाश वानखेडे, गुलाबराव सोनवणे, जितेंद्र ढोले, संदीप ढोले, रमेश वाडिले यांनी मनोगत व्यक्त केले.संत भीमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अहवाल वाचन सरचिटणीस प्रा. रवींद्र वानखेडे यांनी केले.सोबतच जमा खर्च अहवालही त्यांनी सादर केला.त्याला सढेने मंजुरी दिली. यावेळी विविध महत्वपूर्ण विषयांवर विचार विनिमय करण्यात आला.आर्थिक व विविध महत्वपूर्ण व्यवहार करणेसाठी नोंदणीकृत भोई समाज विकास मंडळाची स्थापना करणे. समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी संघटितपणे काम करावे. वधू-वर परिचय सोबतच सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करणे असे आवाहन जिल्हाध्यक्ष वाडिले यांनी केले.दिनेश वाडेकर, प्रकाश वानखेडे,गुलाबराव सोनवणे, जितेंद्र ढोले, संदीप ढोले, रमेश वाडिले आदींनी मनोगत व्यक्त केले. सभेत नवीन कार्यकारिणीही गठीत झाली त्यात जिल्हाध्यक्षपदी संतोष वानखेडे , कार्याध्यक्ष जयवंत मोरे, संघटक रामकृष्ण मोरे (नंदुरबार), तंटामुक्तीचे जिल्हाध्यक्षपदी तुकाराम लांबोळे (प्रकाशा), उपाध्यक्षपदी आण्णाजी मोरे (खेतीया) यांची निवड झाली.