शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिक अमावस्येनिमित्त काशिनाथ बाबा मंदिरात पारंपरिक धार्मिक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 14:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धुळे रस्त्यावरील काशिनाथ बाबा मंदिरात कार्तिक अमावस्येनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंगळवारी करण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धुळे रस्त्यावरील काशिनाथ बाबा मंदिरात कार्तिक अमावस्येनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होत़े प्रारंभी काशिनाथ बाबा मंदिरात ध्वज मिरवणुक काढण्यात आली़ यात मोठय़ा संख्येने भाविक सहभागी झाले होत़े पन्नास वषार्पासून ध्वजारोहणाचा पारंपरिक उपक्रम होत आह़ेधुळे चौफुली जवळच्या वाघेश्वरी माता मंदिरामागील टेकडीवर श्री काशिनाथ बाबांचे मंदिर आहे. याठिकाणी दरवर्षी कार्तिक अमावस्येला धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत़े श्री काशिनाथ बाबांवर श्रद्धा असल्याने येथे नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील भाविक हजेरी लावतात़ मंगळवारी प्रारंभ झालेल्या धार्मिक उपक्रमात शेकडोंच्या संख्येने भाविक उपस्थित होत़े  गवळी समाज बांधवांसह राज्यभरातील भाविकांनी दिलेल्या सहभागातून 50 वर्षापूर्वी काशीनाथ बाबांचे मंदिर उभारण्यात आले आह़े मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने भाविकांनी श्रमदानातून पायवाट तयार केलेल्या पायवाटेने मंदिरात जाता येत़े मंदिरात नंदुरबार पालिका प्रशासनाने वीज, पाणी आणि रस्ता उपलब्ध करुन देण्याची मागणी भाविकांची आह़े दरम्यान मंगळवारी सकाळी 10 वाजता बालवीर चौकातून सवाद्य ध्वज  मिरवणुकीला प्रारंभ झाला. अग्रभागी ध्वजाचे मानकरी काशिनाथ हिरणवाळे होत़े सोबत कलशधारी महिला व भाविक होत़े देसाईपुरा, मोठा मारुती मंदिर, धुळे नाका, वाघेश्वरी चौफुली, ज्ञानदीप सोसायटीमार्गे मंदिरात पोहचली. याठिकाणी होम-हवन, पूजा अर्चना  झाली. दुपारी महाप्रसाद देण्यात आला़ यशस्वीतेसाठी काशिनाथ बाबा सेवा समिती आणि शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतल़े