शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागांत इंटरनेटच नाही; मग ऑनलाईन शिक्षण आहे कुठे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST

नंदुरबार : शाळा बंद परंतु शिक्षण सुरू असे शिक्षण विभाग म्हणत असले तरी ग्रामीण तसेच सातपुड्याच्या दुर्गम ...

नंदुरबार : शाळा बंद परंतु शिक्षण सुरू असे शिक्षण विभाग म्हणत असले तरी ग्रामीण तसेच सातपुड्याच्या दुर्गम भागांत सर्वच अलबेल असल्याचे चित्र आहे. शाळांमध्ये इंटरनेटची सोय नाही, विद्यार्थ्यांच्या गाव, पाड्यांवर इंटरनेटची सोय नाही मग ऑनलाईन शिक्षण सुरू तरी आहे कुठून असा प्रश्न सहाजिकच पडत आहे. तब्बल ४५ टक्के शाळा ऑनलाईनअभावी ठप्प असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

नंदुरबार जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या दोन हजारांपेक्षा अधिक आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याच्या सूचना आहेत. शहरी भागात तसेच सपाटीवरील काही भागांत असे शिक्षण अनेक शाळांकडून दिले जात आहे; परंतु ग्रामीण आणि दुर्गम भागात मात्र ऑनलाईनचा कुठलाही मागमूस नसल्याचे चित्र आहे. काही शिक्षक प्रामाणिकपणे शाळांमध्ये जाऊन तसेच गावांत घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना अभ्यास देत आहेत. यासंदर्भात आता शिक्षणाधिकारी यांनीच प्रत्येक शाळेचा आणि शिक्षकांचा यासंदर्भातील आढावा घ्यावा, अशीही मागणी पालकवर्गातून होत आहे.

जिल्ह्यात ४५ टक्के शाळेत इंटरनेट नाही

n जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास १५०० आणि माध्यमिक विभागाच्या जवळपास ६०० शाळा आहेत. त्यातील ४५ टक्क्यांपेक्षा अधिक शाळांच्या गावांमध्ये इंटरनेटची सोयच नाही.

n त्यामुळे शिक्षकांना शाळेतूनच ऑनलाईन शिक्षण देण्याच्या निर्णयाचा जिल्ह्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणावरील शाळांमध्ये अंमलबजावणीच होत नसल्याची स्थिती आहे.

n शहरी भागातील शासकीय तसेच खासगी माध्यमाच्या शाळांमधून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे; परंतु ग्रामीण भागात इंटरनेटची अडचण, कधी स्पीड कमी असणे तर कधी रेंज व वीजपुरवठाच राहत नसल्याने ऑनलाईनचा फज्जा उडत आहे.