शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
5
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
6
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
7
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
8
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
10
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
11
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
12
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
13
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
14
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
15
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
16
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
17
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
18
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
19
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
20
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
Daily Top 2Weekly Top 5

घरीच पेपर तपासण्याचे आदेश असताना शिक्षक येताहेत शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच शाळांना सुट्या जाहिर करण्यात आल्या आहेत़ शासनाच्या आदेशाने शाळा बंद असल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच शाळांना सुट्या जाहिर करण्यात आल्या आहेत़ शासनाच्या आदेशाने शाळा बंद असल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनाही घरीच राहण्याचे कळवण्यात आले आहे़ परंतू बऱ्याच शाळांमध्ये दहावीेचे पेपर तपासणीसाठी शिक्षकांना बोलावले जात असल्याने शासकीय आदेशांचे गांभिर्य हरवले आहे़शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी आदेश काढत दहावी व बारावीचे पेपर तपासणीचे काम शिक्षकांकडे येत आहे़ हे काम शिक्षकांनी घरी राहून करावे, शाळेतून पेपर घेत शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम करण्याची शिफारस करण्यात आली आहे़ यामुळे त्या-त्या शाळांनी तसा निर्णय घेत शिक्षकांना घरी जाऊन पेपर तपासण्याबाबत सहकार्य करुन कोरोनाची भिती कमी करण्याची गरज असताना कारवाई मात्र होत नसल्याचे चित्र जिल्ह्यातील काही ठिकाणी दिसून आले आहे़विशेष म्हणजे या शिक्षकांसोबत शिक्षकेतर कर्मचारी, चौकीदार, रखवालदार यांच्यासह मुख्याध्यापक यांनाही शाळेत हजर रहावे लागत असल्याने कोरोना प्रतिबंध करण्याची उपाययोजना टांगणीला लागली आहे़ बºयाच ठिकाणी येणारे शिक्षक हे सॅनेटायझर्स आणि मास्क घेऊन येत असल्याने उपाययोजना होत असल्याचे सांगण्यात आले आहे़ परंतू दिवसभर त्यांचा इतरांसोबत संपर्क येणारच असल्याने याबाबत तातडीने शिक्षण विभागाने निर्णय घेऊन शाळांना सूचना करण्याची अपेक्षा व्यक्त जिल्ह्यातील शिक्षकांकडून करण्यात येत आहे़