शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनसाठी राज्य कर्मचा:यांतर्फे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा:यांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी समन्वय समितीतर्फे सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा:यांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी समन्वय समितीतर्फे सोमवारी एक दिवशीय आंदोलन करण्यात आले. शाळा बंदला मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला.तहसील कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्यात विविध मागण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी. सर्व संवर्गातील वेतनत्रूटी दूर कराव्या. खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करून राज्यातील सर्व कार्यालयात कार्यरत कंत्राटी कर्मचा:यांना कायम करावे यासह इतर विविध मागण्यांचा त्यात समावेश आहे.  9 रोजी संप आणि 11 पासून बेमुदत संपाचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, प्राथमिक शिक्षक संघ थोरात गट, पाटील गट, प्राथमिक शिक्षक संघटना, राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघ, राज्य शिक्षक परिषद, शिक्षक संघटना, राज्य प्राथमिक शिक्षक समिती, पुरोगामी शिक्षक संघटना, अपंग कर्मचारी संघटना, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, जागृत शिक्षक संघटना, इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशन, केंद्रप्रमुख संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, आदिवासी शिक्षक संघटना, शिक्षक भारती संघटना, राष्ट्रवादी शिक्षक संघटना, एकल शिक्षक संघटना, शिक्षक सहकार संघटना, मागासवर्गीय शिक्षक संघटना, लढा शिक्षक संघटना, शिक्षक महासंघ, आस संघटना, राज्य तलाठी संघ, ग्रामसेवक संघटना, शिक्षण विस्तार अधिकारी संघटना, केंद्रप्रमुख संघटना, राज्य तलाठी संघ आदी सहभागी झाले.