शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

सोनापाटी ग्रामपंचायतीत दारूबंदीचा ठराव

By admin | Updated: March 29, 2017 23:52 IST

मद्य विक्रीवर बंदी : दोन गावांमध्ये व्यसनमुक्तीचा संकल्प

अक्कलकुवा : तालुक्यात सोनापाटी ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया खडकुवा आणि सोनापाटी या दोन गावांमध्ये दारूबंदीचा ठराव करण्यात आला आहे़ सोनापाटी ग्रामपंचायतीने हा ठराव करून गावात अवैध मद्यविक्री बंद करण्याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना दिले़
दोन्ही गावे व्यसनमुक्त करून तंटामुक्त गावनिर्मितीचा संकल्प करत दोन्ही गावातील, युवक, ज्येष्ठ राजकीय पदाधिकारी यांच्या पुढाकाराने दारूबंदीचा हा उपक्रम राबवण्यात येत आहे़ पोलीस निरीक्षक कटके यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की  ग्रुपग्रामपंचायत सोनापाटी अंतर्गत येणाºया खडकुवा आणि सोनापाटी या दोन गावांमध्ये जानेवारी महिन्यांपासून दारूबंदीचा ठराव पारित करण्यात आला आहे़ या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे़ पोलीस प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाला प्रतिसाद देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे़ दारूबंदीचा हा ठराव शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांच्या मार्गदर्शनात झाला होता़
निवेदन दिल्यानंतर शिवसेनेचे तालुका उपप्रमुख तापसिंग वसावे, सरपंच कुवरसिंग पाडवी, उपसरपंच संपत तडवी, पोलीस पाटील, ईश्वर तडवी, ग्रामपंचायत सदस्य सुरेश तडवी, कुशल तडवी, नरपतसिंग पाडवी, चंद्रसिंग पाडवी, विक्रमसिंग पाडवी, दिलवरसिंग पाडवी, विरसिंग पाडवी, कथ्थू पाडवी यांच्यासह सोनापाटी ग्रामस्थांनी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली़ (वार्ताहर)
युवकांना दिले व्यसनमुक्तीचे धडे
ग्रामपंचायतीत झालेल्या ठरावासाठी महिला व दोन्ही गावातील ज्येष्ठांनी प्रयत्न केले होते़ या ठरावानुसार गावात अवैधरीतीने विक्री होणाºया दारूवर पूर्णपणे बंदी करण्याची मागणी करण्यात आली होती़ या ठरावानंतर तीन महिन्यांपासून दोन्ही गावात ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांकडून युवकांना व्यसनमुक्तीसाठी प्रवृत्त करून त्यांना रोजगाराभिमुख देण्यावर भर देण्यात आला़
दोन्ही गावात झालेल्या दारूबंदीचे ठराव जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांनी दिली आहे़