शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : शहादा : दिव्यांग मतदारांच्या समस्यांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा मतदार संघातील  दिव्यांग व्यक्तींना येणा:या  विविध अडचणीच्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा मतदार संघातील  दिव्यांग व्यक्तींना येणा:या  विविध अडचणीच्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले.  ब्रेल लिपीतील बॅलेट पेपर, रॅम याच्यासह येणा:या अडचणींबाबत संघटनेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. तहसील कार्यालयात प्रांत डॉ.चेतन गिरासे यांच्या उपस्थितीत तसेच  शहादा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, राज्य दिव्यांग संघटनेचे  शिवाजी मोरे,  जिल्हा अध्यक्ष ईश्वर रोकडे यांनी चर्चेत सहभाग घेतला. दिव्यांग मतदारांना मतदानाच्या दिवशी आयोगाकडून पुरविण्यात येणा:या सुविधांवर मार्गदर्शनसाठी व दिव्यांग  मतदारांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात नोंदविला जावा म्हणुन चर्चा करण्यात आली.  शिवाजीराव मोर यांनी सांगितले, दिव्यांगांचे विविध प्रकार आहेत त्या नुसार त्यांच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. बहुविकलांगांना घरा पासून तर मतदान केंद्रावर नेण्याची व आणण्याची सोय करणे, अंधासाठी ब्रेल लिपीचा उपयोग सुरु केला आहे त्या नुसार ज्या अंधांना ब्रेल लिपीचे ज्ञान नाही त्यांच्यासाठी साह्यक मदतनीसाची व्यावस्था केली जावी हे सुचवले. सुनिल मिस्तरी, खलील शेख, भिका बागवान व फारुक शेख आदी उपस्थीत होते.