शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

युवकाकडून सात दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या २२ वर्षीय युवक विसरवाडीत आला होता. दरम्यान त्याला सापळा रचून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या २२ वर्षीय युवक विसरवाडीत आला होता. दरम्यान त्याला सापळा रचून स्थानिक अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून सात चोरीच्या दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या.साक्री तालुक्यातील देवळीपाडा येथील रहिवासी गणेश अशोक गवळी हा २२ वर्षीय युवक मागील दोन वर्षांपासून नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून दुचाकी चोरीचे काम करीत होता. त्याने चोरी केलेल्या दुचाकींपैकी एक दुचाकी विसरवाडी येथे कमी किमतीत विकण्यासाठी आणली होती. याची माहिती स्थानिक अन्वेषण शाखेच्या पोलीसांना मिळाली, या माहितीनुसार या शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विसरवाडी येथे सापळा रचून शहनिशा केली. त्यात गणेश गवळी याने हिरो कंपनीची स्मार्ट स्प्लेंडर ही दुचाकी आणल्याचे आढळून आले. याबाबत त्याला विचारणा केली असता. त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. परंतु त्याला विश्वासात घेत माहिती विचारली. त्यात त्याने ठिकठिंकाणाहून दुचाकी चोरल्याचे कबुल केले. त्यातील सातही दुचाकी पोलीसांनी ताब्यात घेतल्या. ही कारवाई स्थानिक अन्वेषणचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, महेंद्र नगराळे, शांतिलाल पाटील, राकेश वसावे, जितेंद्र तोरवणे यांनी केली.