शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

पाटीबेडकीची शाळा आणि अंगणवाडी ठिबकत असल्याने विद्याथ्र्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 20:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर :  तालुक्यातील पाटीबेडकी येथील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळा ठिबकत असल्याने विद्याथ्र्याची गळती सुरु झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर :  तालुक्यातील पाटीबेडकी येथील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळा ठिबकत असल्याने विद्याथ्र्याची गळती सुरु झाली आह़े विद्याथ्र्याना शाळेत बसणेच शक्य नसल्याने विद्याथ्र्याना सक्तीने गैरहजर रहावे लागत आह़े  पाटीबेडकी शाळा आणि अंगणवाडीची गळतीची समस्या गेल्या वर्षांपासून सुरुच असल्यामुळे शिक्षक आणि सेविकांनी पंचायत समितीकडे दुरुस्तीसाठी प्रस्ताव दिला होता़ परंतू पेसा अंतर्गत थेट निधी ग्रामपंचायतीत येतो त्यातून दुरुस्ती करावी असे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी यांनी कळवले होत़े परंतू यानंतरही त्यावर कारवाई झालेली नसल्याने विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आह़े ग्रामपंचायतीने याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे यासाठी पाठपुरावा करुन लक्ष दिले जात नसल्याचे सांगण्यात आल़े विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान टाळले जावे यासाठी शिक्षकांनी  विद्याथ्र्याची बैठक व्यवस्था  शाळेजवळ असलेल्या एका सामाजिक सभागृहात केली आह़े याठिकाणी तिसरी आणि चौथीच्या विद्याथ्र्याना  एकत्रित बसवले जात आह़े यामुळे त्यांच्या अभ्यासवर परिणाम होत आह़े तसेच यातून विद्यार्थी गैरहजेरीचे प्रमाण वाढून विद्याथ्र्याच्या शिक्षणावर परिणाम होत आह़े याकडे पंचायत समिती प्रशासन किंवा ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे. गळणा:या छताची समस्या कायम असताना शाळेत विद्याथ्र्यासाठी ग्रामपंचायतीने पेसा निधीच्या पाच टक्क्यातून वॉटर फिल्टर घेतले होते. तेही बंद अवस्थेत आहे. यातून विद्याथ्र्यांना अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याने विद्याथ्र्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आह़े