शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्र उभारणीत युवकांची भूमिका महत्वाची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देशात एकता असेल तरच खरे राष्ट्र निर्माण होईल, परंतु या सक्षम राष्ट्र निर्मितीच्या कार्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देशात एकता असेल तरच खरे राष्ट्र निर्माण होईल, परंतु या सक्षम राष्ट्र निर्मितीच्या कार्यात युवकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. म्हणून युवकांनी विविध माध्यामतून योगदान देणे गरजेचे आहे, असा सुर नेहरु युवा केंद्रामार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात उमटला.यशवंत कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे नेहरु युवा केंद्र व टेनिक्वाईट असोसिएशनतर्फे  वैचारिक जागृती व शैक्षणिक उपक्रमांतर्गत ‘पॉङिाटीव्ह इंडीया’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. कार्यक्रमात डॉ.उमेश शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, नेहरु युवा केंद्राचे समन्वयक अर्श कौषिक, मुख्याध्यापक सुनिल पाटील, जगदिश चौधरी, डॉ.मयुर ठाकरे, प्रा.राजेंद्र शेवाळे, प्रा.पंकज पाटील, प्रा.शैलेंद्र पाटील, प्रा. जयश्री भामरे, प्रा.एन. एस. पाटील, प्रा. योगेश चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. शिंदे यांनी सर्वाचे एकत्रित संघटन ही देशाची गरज असून  एकतेतूनच खरे राष्ट्र निर्माण होईल असे सांगितले. क्रीडाधिकारी पाटील यांनी युवकांचे नाते मैदानाशी जुळले पाहीजे, यासाठी युवकांनी रोज विविध खेळ खेळावेत असे आवाहन केले. अर्श कौशिक यांनी ग्रामीण भागात असंख्य अडचणी असून यासाठी युवकांनी पुढाकार घेत जनजागृती करावी, असे आवाहन केले. विद्यार्थिनी अश्विनी ठाकरे व जितेंद्र माळी यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.एन.एस. पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी राजेश्वर चौधरी, संदीप मराठे, सुरज बुवा, आकाश माळी, अभय तलवारे, गिता निकम, अमोल चित्ते यांनी परिश्रम घेतले.