शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
3
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
4
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
5
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
6
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
7
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
8
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
9
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
10
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
11
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
12
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
13
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
14
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
15
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
16
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
17
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
18
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
19
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसात झाले रस्त्याचे डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण काम करण्याचा प्रताप नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. अवघ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण काम करण्याचा प्रताप नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. अवघ्या दोन तासात रस्ता उखडल्याचे नंदुरबारातील अव्वलगाझी दर्गासमोरील रस्त्याबाबत घडला. चौकशीची मागणी करण्यात येत आहे.नंदुरबारातील धुळे रोडवरील अव्वलगाझी दर्गा ते भोणे फाट्यापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. परंतु काँक्रीटीकरणाला जोड रस्ता न केला गेल्याने दोन्ही बाजुला उंचवटा तयार झाला आहे. त्यामुळे वाहनांना कसरत करावी लागते. शिवाय खड्डा तयार झाल्याने पावसाचे पाणी देखील मोठ्या प्रमाणावर साचत होते. जोड रस्त्याचे काम करावे अशी मागणी करण्यात येत होती. जयहिंद फौंडेशनने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर काम करण्यात आले. परंतु खडीकरण व त्यावरील डांबरीकरणाचे काम भर पावसात करण्यात आले. पावसाचा अंदाज असतांनाही काम सुरू करण्यात आले. भर पावसात डांबरीकरण देखील झाले. त्यामुळे अवघ्या दोन तासात डांबरीकरण व खडी उखडली गेली. पुन्हा खड्डा पडून पावसाचे पाणी साचले. रस्ता तयार करतांना पाण्याचा निचरा होईल अशी कुठलीही सोय करण्यात आली नाही. पाणी रस्त्यावरच येवून थांबत आहे. भर पावसात रस्ता व डांबरीकरण काम करण्याचे गौडबंगाल काय? झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.