शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेत राजश्री कुळकर्णी प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : स्व.पी.के. अण्णा पाटील स्मृतीदिनानिमित्त घेण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत राजश्री ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : स्व.पी.के. अण्णा पाटील स्मृतीदिनानिमित्त घेण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत राजश्री कुळकर्णी हिने प्रथम तर प्रसाद जगताप याने द्वितीय क्रमांक पटकावला.पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ व श्री.पी.के. अण्णा पाटील फाऊंडेशनतर्फे स्व.पी.के. अण्णा पाटील स्मृतीदिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात येऊन निवड झालेल्या स्पर्धकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत प्रथम बक्षीस दहा हजार रुपये रोख राजश्री जयंता कुलकर्णी (कृषी महाविद्यालय शहादा), द्वितीय बक्षीस सात हजार रुपये रोख प्रसाद देविसिंग जगताप (विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे), तृतीय बक्षीस पाच हजार रुपये रोख प्राजक्ता सुधाकर पिंगळे (फार्मसी कॉलेज नगांव), उत्तेजनार्थ प्रत्येकी एक हजार रुपये रोख अन्सारी सीमा साजीद (शहादा तालुका को-ऑप. एज्युकेशन सोसायटीचे विज्ञान महाविद्यालय शहादा) व सारांश धनंजय सोनार (डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालय धुळे) या सर्व विद्याथ्र्याना फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यावेळी कमलताई पाटील, परीक्षक प्रा.चारुलता गोखले व प्रा.सतीश मोरे, माजी प्राचार्य डॉ.विश्वास पाटील आदी उपस्थित होते.