शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जग्मा स्कुलतर्फे रेन्बो कला स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 13:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : विद्याथ्र्यामधील कलेला प्रोत्साहन देण्यासाठी जग्मा वर्ल्ड स्कुल खेडदिगर ता.शहादा येथे रन्बो कला स्पर्धा घेण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : विद्याथ्र्यामधील कलेला प्रोत्साहन देण्यासाठी जग्मा वर्ल्ड स्कुल खेडदिगर ता.शहादा येथे रन्बो कला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 300 विद्याथ्र्यानी सहभाग घेतला.विहाना फाऊंडेशन व जग्मा स्कुलतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. या स्पर्धेत सर्व माध्यमातील विद्याथ्र्यानी सहभाग घेतला असून यात चित्रकला, रांगोळी  व क्रॉप्ट अशा कलांचा समावेश होता. विद्याथ्र्यानी आपापल्या परिने आकर्षक कला साकारण्याचा प्रय} केला. त्यातून प्रथम बक्षीस डिजीटल लॅब, द्वितीय  डिजीटल वॉच तर तृतीय बक्षस डिजीटल रायटिंग पॅड या कलेला देण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी शहाद्याचे तहसिलदार मिलींद कुलकर्णी, कंचन पाटील, माधवी पाटील, जगदिश पाटील, मायाबाई पाटील, डॉ.महेंद्र चौधरी, डॉ.महेंद्र चौधरी, हर्षल पटेल, मनोहर चौधरी, रोहिदास पाटील, शेहजाद, प्रशांत अग्रवाल, प्रकाश जैन, युवराज बागुल, यशवंत जैन, प्रतिक पाटील, सुनिल चौधरी, धिरज गुप्ता, उपाध्याय, प्रकाश चांडक आदी उपस्थित होते. उत्कृष्ट कला सादर करणा:या विद्याथ्र्याना उपस्थित पालकांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. या उपक्रमासाठी जग्मा स्कूलचे अध्यक्ष डॉ.प्रियांक पाटील, सचिव मोनालिसा पाटील यांनी मार्गदर्शन केले असून संस्थेचे व्यवस्थापक प्रा.शरद पटेल यांनी या उपक्रमाची संपूर्ण रुपरेषा तयार केली. त्यानुसार हा कार्यक्रम घेण्यात आला.