शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी न केलेल्या कापसाचा पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बलवंड : शासनाने कापूस खरेदी केंद्र बंद केल्यामुळे पांढऱ्या सोन्याची अवकळा अजूनही थांबता थांबत नाही. या ...

लोकमत न्यूज नेटवर्कबलवंड : शासनाने कापूस खरेदी केंद्र बंद केल्यामुळे पांढऱ्या सोन्याची अवकळा अजूनही थांबता थांबत नाही. या हतबल शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून बलवंड येथे खरेदी न केलेल्या कापसाचा कृषी विभागामार्फत पंचनामा करण्यात आला.बलवंडसह परिसरातील बहुसंख्य शेतकºयांचा कापूस विक्रीसाठी पडून होता. कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातल्यामुळे राज्यातील खरेदी केंद्रेही बंद करण्यात आली. म्हणून कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला होता. परंतु शासनाने कापूस खरेदी बाकी असलेल्या शेतकºयांची नोंदणी करून खरेदी पुन्हा सुरू केली. पूर्ण खरेदीविनाच पुन्हा केंद्र ३ जूनपासून बंद केली. त्यामुळे बहुसंख्य नोंदणी केलेल्या शेतकºयांचा कापूस घरातच पडून राहिला. २० मे पासून नवीन हंगामाचा कापूस लागवडीत शेतकरी व्यस्त असतानाच घरातील कापसाची अवहेलना बघवेना. अखेर सोमवारी कृषी अधिकारी व्ही.व्ही. गोसावी यांनी कापूस उत्पादक शेतकºयांच्या भेटी घेऊन कापसाचा पंचनामा केला. आता पावसाळ्याचे दिवस आहेत. शासानाने लवकरच आमचा कापूस खरेदी करावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली.शासनाने केवळ पंचनामा करून वेळ न घालवता लवकरच राहिलेल्या शेतकºयांचा कापूस खरेदी करावा व एकरी २० हजार मदत कापूस उत्पादक शेतकºयांना द्यावी.-बन्सीलाल पाटील,शेतकरी, बलवंड, ता.नंदुरबार.