शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

पपईचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भारतभरात पपई पुरवठा करणाºया नंदुरबार जिल्ह्यात परराज्यातील व्यापारी दाखल झाले आहे. ते शेतकऱ्यांकडून पपई ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भारतभरात पपई पुरवठा करणाºया नंदुरबार जिल्ह्यात परराज्यातील व्यापारी दाखल झाले आहे. ते शेतकऱ्यांकडून पपई खरेदी करीत आहे. परंतु अवघ्या २० दिवसात पाच रुपये प्रकिकिलोने भाव घसरले आहे. त्यामुळे शेतकºयांमधून नाराजीचा सुरू उमटू लागला आहे.पपई उत्पादनाबाबत नंदुरबार हा आघाडीवरील जिल्हा म्हणून गणला जात आहे. या जिल्ह्यातील पपई केवळ महाराष्टÑातच नव्हे तर राजस्थान, पंचाव, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली व उत्तरांचल तर दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू व आंध्रप्रदेश आदी राज्यांमधील व्यापाºयांकडून खरेदी करण्यात येत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही तेथील पपई विक्रेते तथा व्यापारी नंदुरबार जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यात नंदुरबार तालुक्यातील शिंदे, कोळदा, सुजालपूर, बोराळा, हाटमोहिदा, लहान शहादे, कोरीट, खोडसगाव, पळाशी, बामडोद तर शहादा ताुक्यातील म्हसावद, चिखली, वैजाली या गावांमध्ये व्यापरी दाखल झाले आहे. त्यांच्याकडून पपईची खरेदी शेतावरच करण्यात येत आहेत. ही खरेदी-विक्री मागील महिन्याच्या अखेरीस सुरू झाली आहे.सुरुवातीला जागेवरच पपई खरेदी करतांना व्यापाºयांकडून २३ रुपये प्रतिकिलोला भाव दिला जात होता. परंतु जसजसे पपई काढण्याचा ओघ वाढला तसतसा व्यापाºयांकडून पपईचे भाव कमी करण्यात आले आहे. केवळ २० दिवसाच्या कालावधीतच सात रुपयांनी दर घसरले असून सद्यस्थितीत जागेवरच १६ रुपये प्रतिकिलोला भाव दिले जात आहे. पाच दिवसातच पाच रुपयांनी भाव घसरल्याने शेतकºयांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.