शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा कठोर निर्बंधांची तयारी ठेवा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 14:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या वर्षापेक्षा अधिक रुग्ण संख्या सध्या समोर येत आहे. परंतू  आज आपल्याकडे लस उपलब्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या वर्षापेक्षा अधिक रुग्ण संख्या सध्या समोर येत आहे. परंतू  आज आपल्याकडे लस उपलब्ध आहे. नागरीकांनी नियमांचे पालन केले पाहिजे, जर तसे होत नसेल तर येत्या काळात कठोर उपाययोजना कराव्या लागतील असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. शुक्रवारी जिल्हा दाै-यावर आलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी आले होते. यावेळी त्यांनी मोलगी ता. अक्कलकुवा येथील पोषण पुनवर्सन केंद्र व लसीकरणाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी सुरवाणी ता. धडगाव येथील महाट्रान्सकोच्या वीज उपकेंद्राची पाहणी करुन ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ज्याप्रमाणे कोरोना रुग्ण संख्या वाढली होती. तशीच रुग्णसंख्या आताही वाढली आहे. परंतू आपल्याकडे आज ढाल म्हणून लस उपलब्ध आहे. नागरीकांनी ती लस घेतली पाहिजे. लसीकरण करत असताना दुसरीकडे नियमांचे पालन केले पाहिजे. जेणेकरुन संसर्ग होणार नाही. परंतू जर नियमांचे पालन होत नसेल तर येत्या काळात कठोर उपाययाेजना केल्या जातील.दरम्यान तोरणमाळ येथील पर्यटन विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तोरणमाळचा विकास करण्यासाठी प्रशासनाने पाच वर्षाचा आराखडा पाठवून द्यावा आपण लगेच त्याला मंजूरी देवू, सोबतच तोरणमाळ येथे महाट्रान्स्कोचे १६ कोटी रूपयांचे उपकेंद्र बांधण्याचा प्रस्तावही देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सागितले. येत्या काळात तोरणमाळ येथे भेट देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.