शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात लॉकडाऊनमुळे अक्कलकुवा आगारातून सुटणारी एकमेव बसही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा आगारातून नंदुरबार शहरासाठी सुरु केलेली एकमेव बसफेरी तळोदा शहरात वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आणखी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा आगारातून नंदुरबार शहरासाठी सुरु केलेली एकमेव बसफेरी तळोदा शहरात वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आणखी पाच दिवस बंद राहणार आहे़ गुजरात राज्य मार्गाने प्रवास शक्य नसल्याने ही बस तळोदा मार्गाने हातोडा पुलावरुन नंदुरबारकडे येत होती़२२ मार्च पासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अक्कलकुवा एसटी आगारातून एकही बस सुटलेली नव्हती़ १ जूननंतर आगारातून नंदुरबार शहरासाठी एकमेव बसफेरी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ यातून नंदुरबार ते अक्कलकुवा ही बस तळोदा मार्गाने सुरु करण्यात आली होती़ बसमुळे आरोग्य, महसूल, पोलीस कर्मचारी तसेच वयोवृद्ध प्रवाशांची सोय झाली होती़ मात्र नंदुरबार पाठोपाठ तळोदाही तीन दिवस बंद ठेवण्यात आल्याने ही बस बंद करण्याचा निर्णय आगाराने घेतला होता़ शनिवारी ह्या बसच्या दोन फेऱ्या सुरु होण्याची शक्यता होती़ परंतू तळोदा पाच दिवस बंद असल्याने ही बस सुरु होण्याची शक्यता मावळली आहे़ दरम्यान अक्कलकुवा आगारातून सर्वाधिक बसेस बसेस ह्या सातपुड्याच्या दुर्गम भागात चालवल्या जातात़ दरदिवशी किमान २५२ बसफेºया ह्या मोलगी, धडगाव, वडफळी यासह दुर्गम भागातील इतर गावापाड्यांवर करण्यात येतात़ परंतू गेल्या तीन महिन्यापासून या बस फेºया होवू शकल्या नाहीत़ लॉकडाऊनला शिथिलता दिल्यानंतर दुर्गम भागात बसेस सुरु होण्याची शक्यता होती़ परंतू अक्कलकुवा आगाराला याबाबत कोणत्याही प्रकारचे आदेश देण्यात आलेले नाहीत़ आगारात ९६ चालक, ९६ वाहक, ५० यांत्रिकी कर्मचारी, १२ लिपिकवर्गीय कर्मचारी, १० वाहतूक नियंत्रक, पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ हे सर्व कर्मचारी नियमित हजेरी देत पुढील आदेशांची दरदिवशी वाट बघत आहेत़ आगाराचे दर दिवसाचे उत्पन्न हे साडेचार लाख रुपये असून तीन महिन्यात चार कोटी रुपयांचे नुकसान आगाराला सहन करावे लागले आहे़