शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

43 ग्रामपंचायतींसाठी केवळ 21 अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक कार्यक्रमांतर्गत 54 रिक्त जागांसाठी 21 नामनिर्देशन दाखल झाले आहेत़ या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक कार्यक्रमांतर्गत 54 रिक्त जागांसाठी 21 नामनिर्देशन दाखल झाले आहेत़ या निवडणूक प्रक्रियेकडे अनेकांनी पाठ फिरवल्याने निवडणूक निर्णय अधिका:यांचे तहसील कार्यालयांमध्ये निर्माण करण्यात आलेले कक्ष पूर्णपणे ‘सुनसान’ होत़े  शहादा तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीतील 27, नंदुरबार 10 ग्रामपंचायतीचे 13,नवापुर तालुक्यात 1 ग्रामपंचायतीत 1, अक्कलकुवा तालुक्यात सहा ग्रामपंचायतींमध्ये सहा, तळोदा तालुक्यात 3 ग्रामपंचायतींमध्ये 6 तर धडगाव तालुक्यात 3 ग्रामपंचायतींमध्ये 3 सदस्यांची पदे रिक्त आहेत़ या साठी शासनाकडून पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आह़े यांतर्गत गुरुवारी दुपारी 3 वाजेर्पयत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती़ या मुदतीअंती शहादा येथे 27 जागांसाठी केवळ 1, नंदुरबार येथे 13 जागांसाठी 5, नवापुर येथे 1, तळोदा व धडगाव येथे प्रत्येकी 1 नामनिर्देशन दाखल झाले आह़े  या अर्जाची छाननी शुक्रवारी करण्यात येणार आह़े परंतू 54 जागांसाठी केवळ 21 अर्ज आल्याने उर्वरित 33 जागा पुन्हा रिक्त राहणार आहेत़ 

शहादा तालुक्यात सर्वाधिक 20 ग्रामपंचायतींच्या 27 जागांसाठी केवळ एकच अर्ज दाखल झाला आह़े तालुक्यात यापूर्वीही ग्रामपंचायत निवडणूक आणि पोटनिवडणूक कार्यक्रम राबवला गेला आह़े परंतू तेव्हाही अजर्च दाखल झालेला नाही़  यातील सर्वच ग्रामपंचायतींचा कालावधी येत्या वर्ष-दोन वर्षात पूर्ण होणार आह़े