शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर थुंकणाऱ्या एकास २०० रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खांडबारा : कोरोनाच्या संदर्भात नवापूरचे गटविकास अधिकारी व पथक हे सुचना देत असतांनाच एकाने त्यांच्यासमोरच रस्त्यावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कखांडबारा : कोरोनाच्या संदर्भात नवापूरचे गटविकास अधिकारी व पथक हे सुचना देत असतांनाच एकाने त्यांच्यासमोरच रस्त्यावर थुंकल्याने पथकाने जागेवरच संबधीत व्यक्तीला २०० रुपयांचा दंड ठोठावला. जागेवरच दंड भरण्यास देखील लावला.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाभरात दक्षता पाळली जात आहे. पान, गुटखा खावून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करू नये म्हणून अशी दुकाने व टपरीच बंद करण्यात आल्या आहेत. तरीही अनेकजण गुटखा खावून रस्त्यांवर थुंकत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी खांडबारा येथे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांचे पथक गेले असतांना त्यांना हा अनुभव आला. मुख्य बाजारपेठेत दुकानदारांना कोरोनासंदर्भात घ्यावयाची काळजी व उपाययोजना यासंदर्भात माहिती देत असतांनाच एकाने त्यांच्यासमोरच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याचे त्यांना निदर्शनास आले. त्यांनी पथकातील लोकांना संबधीत व्यक्तीस समज देवून दंड अकारणी करण्याच्या सुचना दिल्या. नियमानुसार संबधीत व्यक्तीकडून २०० रुपयांचा दंड अकारून रितसर पावती देखील देण्यात आली.याशिवाय मास्क न लावता एकाने वस्तू विक्री केली तर एकाने परवाणगी नसतांना दुकान उघडल्याने त्यालाही दंड अकारण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी वाळेकर यांच्यासह सहायक पोलीस निरिक्षक गणेश न्हायदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हरिष कोकणी, सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर थुंकण्यास मनाई असल्याचा कायदाच आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. अशा कारवाईतून संबधितांना कायदा व नियमांची आठवण करून दिली जात आहे.