दुचाकींच्या धडकेत एकजण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 12:13 PM2020-01-19T12:13:43+5:302020-01-19T12:14:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने एकजण जागीच ठार तर दोन जखमी झाल्याची घटना शहादा-प्रकाशा रस्त्यावर ...

One killed on spot | दुचाकींच्या धडकेत एकजण जागीच ठार

दुचाकींच्या धडकेत एकजण जागीच ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने एकजण जागीच ठार तर दोन जखमी झाल्याची घटना शहादा-प्रकाशा रस्त्यावर लांबोळानजीक १७ रोजी घडली.
कालुसिंग भायला बारेला, रा.दोंदवाडा, ता.पानसेमल असे मयताचे नाव असून उत्तम गोवर्धन मोरे व गणेश तुळशीराम साठे हे जखमी झाले आहेत. कालुसिंग यांनी आपल्या ताब्यातील दुचाकी भरधाव चालवून नेत असतांना समोरून येणाऱ्या दुसºया दुचाकीला जबर धडक दिली. त्यात कालुसिंग बारेला स्वत: जागीच ठार झाले तर उत्तम मोरे व गणेश साठे हे जखमी झाले.

Web Title: One killed on spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.