शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी संपामुळे कार्यालये पडली ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महसूल कर्मचा:यांच्या संपाचा शेवटचा टप्पा हा बेमुदत कामबंद आंदोलनाचा असून त्याला गुरुवारपासून सुरुवात झाली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महसूल कर्मचा:यांच्या संपाचा शेवटचा टप्पा हा बेमुदत कामबंद आंदोलनाचा असून त्याला गुरुवारपासून सुरुवात झाली. परिणामी महसूलची अनेक कार्यालये गुरुवारी ओस पडली होती. शासकीय कामकाजावर त्याचा परिणाम दिसून आला. कर्मचा:यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचा:यांनी गेल्या काही दिवसांपासून विविध टप्प्यात आंदोलन सुरू केले आहे. शेवटचा आणि निर्णायक टप्पा म्हणून गुरुवार, 5 सप्टेंबरपासून  बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले होते. तसे निवेदन देखील यापूर्वीच शासनाला आणि प्रशासनाला देण्यात आले होते. परंतु तरीही मागण्यांबाबत समाधानकारक तोडगा न निघाल्याने कर्मचा:यांनी बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेने शासनाने तत्वत: मान्य केलेल्या मागण्यांचा सहा वर्षापेक्षा जास्त कालावधी होवूनही शासन निर्णय न काढल्याने 11 जुलैपासुन टप्प्या टप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. कर्मचा:यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने यापुर्वीच्या चार टप्यात व्दार निदर्शने, घंटानाद, ऑगस्ट क्रांती दिनी एक तास जास्तीचे काम व 28 ऑगस्ट रोजी सामुदीयक रजा आंदोलन केले होते. तरीदेखील शासन कर्मचा:यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. 31 रोजी लाक्षणीक संप पुकारला होता.  आता बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यावेळी संदिप परदेशी, हेमंत देवकर,    मिलींद निकम, महेंद्र कदमबांडे, संदिप रामोळे, प्रभाकर राठोड,  हिरालाल गुले, गणेश बोरसे, ओम कुळकर्णी, दिनेश रणदिवे आदींसह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.