शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

ािस्ती समाजातर्फे मूक मोर्चा

By admin | Updated: March 30, 2017 17:25 IST

ािस्ती समाज मंडळांवर होणारे अत्याचार तसेच विविध मागण्यांसाठी समाजातर्फे गुरुवारी नंदुरबारात मूक मोर्चा काढण्यात आला.

 अन्याय, अत्याचाराचा निषेध : उत्तर महाराष्ट्रातील समाज बांधव सहभागी

नंदुरबार,दि.30- ािस्ती समाज मंडळांवर होणारे अत्याचार तसेच विविध मागण्यांसाठी समाजातर्फे गुरुवारी नंदुरबारात मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात उत्तर महाराष्ट्रासह हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिका:यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातील ािस्ती समाजमंडळ, संस्था, व्यक्ती यांच्यावर हल्ले होत आहेत. यामुळे समाज भयभित झाला आहे. यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नंदुरबारात गुरुवार, 30 मार्च रोजी मूक मोर्चा काढण्यात आला. गेल्या 15 दिवसांपासून या मोर्चासंदर्भात समाजातर्फे जनजागृती सुरू होती. सकाळी वळण रस्त्यावरील सी.बी.पेट्रोलपंपापासून मूक मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा शिस्तीने मुख्य मार्गाने येवून साक्रीनाकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी अनेक वक्क्तांनी मार्गदर्शन करून समस्या आणि प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रय} केला. नंदुरबार, नाशिक व जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी ािस्ती संस्था, मंडळे, ािस्ती समाजातील पालक, सुवार्तिक, रेव्हरंड, पास्टर यांच्यावर अनेक ठिकाणी काही धर्माध आणि जातीयवादी संघटना अन्याय अत्याचार करत आहेत़ अनेक ठिकाणी विविध उपक्रमात अडचणी आणल्या जात आहेत़ स्मशानभूमीत जागा न  देणे, चर्च बांधायला ना-हरकत प्रमाण न देऊ देणे, जाहिर सभा न घेऊ देणे यासह ािस्ती समाजाच्या विविध उपक्रमांना विरोध दर्शवला जात आह़े काही गावांमध्ये ािस्ती पद्धतीने होणारा साखरपुडा आणि विवाह लावण्यास विरोध करण्यात येत आह़े त्याबाबत शासनाने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे वक्तांनी सांगितले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिका:यांना निवेदन दिले.
यावेळी दिलीप नाईक, प्रेमदास कालू, जोसेफ मलबारी, देवेंद्र शिंदे, पाष्टर विन्सेट राज, जयंतीभाई फिडदेलिया, विनायक गावीत, नरपतभाई, अभय त्रिभुवन, मोहन पावरा, ए.आर.नाथाणी, आर.के.वळवी, रमेश वळवी, करणसिंग वळवी आदी उपस्थित होते.