शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
5
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
6
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
7
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
8
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
10
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
11
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
12
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
13
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
14
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
15
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
16
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
17
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
18
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
19
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
20
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँका व पतसंस्थांच्या सभा होणार ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST

आर्थिक वर्ष २०१९-२० या वर्षात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सहकारी बँक, पतसंस्थांना वार्षिक सभा घेता आली नव्हती. गेल्यावर्षी मार्च ते ...

आर्थिक वर्ष २०१९-२० या वर्षात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सहकारी बँक, पतसंस्थांना वार्षिक सभा घेता आली नव्हती. गेल्यावर्षी मार्च ते सप्टेंबरपर्यंत कोरोनाने धुमाकूळ घातल्याने शासनाने संस्थांच्या वार्षिक सभा घेण्यावरही बंदी घातली होती. आता मात्र शासनाने कोरोनाचे नियम पाळून ३१ मार्चपर्यंत सभा घेण्यास परवानगी दिल्याने सहकारी पतसंस्थांनी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार सभांचे नियोजन केले आहे. काही संस्थांनी सभासदांना संस्थेत न बोलावता घरुनच झूम ॲपवरच ऑनलाईन सभेस उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे. शहादा पीपल्स बँकेची ७१ वी वार्षिक सभा रविवारी दुपारी एक वाजता तर हरियाली को-ऑप क्रेडीट सोसायटीची १५ वी वार्षिक सभा रविवारीच सकाळी १० वाजता ऑनलाईन बोलावण्यात आली आहे. वार्षिक सभेसाठी प्रथमच अद्ययावत टेक्नाॅलाॅजीचा वापर होत असल्याने व यामुळे पतसंस्थांच्या खर्चात बरीच बचत होणार असल्याने सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.