शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत शहाद्यात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात  मुलींवरील होणारे लैंगिक अत्याचार व ज्येष्ठ नागरिकांची समस्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात  मुलींवरील होणारे लैंगिक अत्याचार व ज्येष्ठ नागरिकांची समस्या या विषयावर बैठक घेण्यात आली.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे म्हणाले की, आज देशात मुलींवर लैंगिक अत्याचार रोज वाढत आहे हे शासनाच्या लक्षात आले. या घटनांना आळा बसावा यासाठी मुलींना लैंगिक अत्याचाराविरुद्ध कसा प्रतिकार करावा तो संदेश ज्येष्ठ नागरिकांमार्फत घराघरात पोहचावा हा बैठकीचा उद्देश आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी  शहादा, धडगाव, म्हसावद, सारंगखेडा पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापना करण्यात आला. ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या असतील त्यांनी त्या सोडविण्यासाठी वरील पोली स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले. बैठकीला पोलीस निरीक्षक के.एल. नजन-पाटील, शिवदास पाटील, जे.डी. पाटील, विवेक  पाटील, रमेश पाटील, रतीलाल पाटील, लियाकतअली सैयद, डी.जी. पाटील, के.डी. गिरासे, रामचंद्र सोनार, माणक चौधरी, गजानन विसपुते, सुरेश खेडकर, आनंदराव विसपुते, प्रताप चव्हाण, रामजी  पाटील, गोविंद पाटील, के.के. सोनार, दिलीप पाटील, सतीश सोनवणे, वसंत पाटील, तुकाराम सोमजी पाटील, गिरधर बिरारे  आदी उपस्थित होते.