शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना व्हायरसच्या भितीने मास्कची विक्री वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनो व्हायरसच्या भितीमुळे नंदुरबारात मास्क आणि सॅनीटायझर यांना अचानक मागणी वाढली आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनो व्हायरसच्या भितीमुळे नंदुरबारात मास्क आणि सॅनीटायझर यांना अचानक मागणी वाढली आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तशा सुचना दिल्या गेल्याने ही मागणी वाढल्याचे बोलले जात आहे.कोरोनो व्हायरसचा महाराष्टÑातही शिरकाव झाल्याने दक्षता घेण्याचे आवाहन शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक कंपन्या, शासकीय कार्यालये यांना शासनातर्फे करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणाहून आल्यानंतर हात स्वच्छ धुणे, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्कचा वापर करणे आवश्यक करण्यात आले आहे. या व्हायरसची मनात घालण्यात आलेली भिती लक्षात घेता गेल्या दोन दिवसात मास्क आणि हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर यांना मागणी वाढली आहे.काही शाळांनी विद्यार्थ्यांना मास्क सक्तीचा केला आहे. त्यामुळे मास्कची मागणी दोन दिवसात ३० ते ४० टक्के वाढली आहे. मास्कची किंमत २० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत आहे. मागणी वाढल्याने येत्या काही दिवसात त्यांच्या किंमतीत देखील वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.विद्यार्थ्यांना दप्तरात सॅनीटायझर देखील आणण्याच्या सुचना काही शाळांनी दिल्याचे समजते.दरम्यान, कोरोना व्हायरसच्या संसर्गाची भिती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे सर्वत्र याचीच चर्चा सुरू झाली आहे. सोशल मिडीयाद्वारे देखील याबाबत विविध मेसेज व्हायरल केले जात आहेत. काहींनी जनजागृतीपर मेसेला प्राधान्य दिले आहे. तर काही मेसेजमुळे गैरसमज देखील पसरविला जात असल्याचे चित्र आहे.