शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरसाठी पैसे हवेत यासाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावेत म्हणून सासरच्यांनी विवाहितेचा छळ केल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावेत म्हणून सासरच्यांनी विवाहितेचा छळ केल्याची घटना दलवाडे ता़ शिंदखेडा येथे घडली़ पुसनद ता़ शहादा येथील माहेर असलेल्या विवाहितेने पोलीसात फिर्याुद दिली आह़े ज्ञानेश्वरी योगेश बोरसे असे विवाहितेचे नाव आह़े डिसेंबर 2016 पासून पुसनद येथील माहेरुन ट्रॅक्टर खरेदीसाठी 2 लाख रुपये आणावेत यासाठी त्यांचा पती योगेश भगवान बोरसे, सासू शोभाबाई व सासरे भगवान दामू बोरसे यांच्याकडून छळ सुरु होता़ 2 लाख देत असाल तर मुलीला नांदवण्यासाठी पाठवा अन्यथा घेऊन जा, अशा धमक्या देत शिवीगाळ करण्यात आली होती़ याप्रकरणी विवाहितेने सारंगखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पती योगेशसह सासू व सास:यांविरोधात गुन्हा दाखल आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जगताप करत आहेत़