शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजातर्फे तळोद्यात गुणवंत विद्याथ्र्याचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : मराठा समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तळोदा व मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने येथे गुणवंत ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : मराठा समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तळोदा व मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने येथे गुणवंत विद्याथ्र्याचा गौरव करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे 150 गुणवंत विद्याथ्र्याचा स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन या समारंभात गौरव करण्यात आला.येथील माळी समाज मंगल कार्यालयात विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश मिळविणा:या नंदुरबार जिल्ह्यातील मराठा समाजाच्या गुणवंत विद्याथ्र्याचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी पुणे येथील उद्योजक कैलास मराठे तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक विष्णू बाळदे, आनंदराव चौथे, अशोक थोरात, अजरुन गायके, बाळासाहेब मोङो, राजेंद्र जगताप, मराठा आरक्षण समितीचे राज्य समन्वयक संतोष साळुंखे, अतुल सोनवणे, मनोज पवार, राजेंद्र जगताप, विक्रम कोतेकर, शालिग्राम मते, संजय जाधव, रवींद्र मराठे, विश्वास मराठे, भटू वाघारे उपस्थित होते.या कार्यक्रमात मराठा समाजातील सुमारे 150 गुणवंत विद्याथ्र्याना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्याथ्र्यानी आपल्या पुढील शिक्षणात असेच घवघवीत यश संपादन करून उच्चपदस्थ अधिकारी व यशस्वी उद्योजक होऊन समाजाचे ऋण फेडण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. प्रास्ताविक प्रा.मधुकर पवार यांनी केले. सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी तर आभार सुनीता शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास प्रभाकर पडोळे, राजेंद्र इंगळे, जिजाबराव पवार, डॉ.सी.डी. शिंदे, सुभाष जाधव, दादाभाऊ जगताप, ईश्वर पवार, शिरीष जगदाळे, प्रा.हिंमत चव्हाण, विठ्ठल मराठे, देवाजी बोराणे, हरीष हराळ, प्रा.रवींद्र कदम, प्रा.विजय बोराणे, धनराज पवार, बारीकराव बोराणे, भटू बोराणे, रवींद्र साळुंखे, संजय बोराणे, ब्रिजलाल चव्हाण, संजय नवले, शरद चव्हाण, जितेंद्र खांडवे आदी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष नवनीत शिंदे, प्रल्हाद मराठे, भास्कर मराठे, चुडामण मराठे, सुभाष शिंदे, शांताराम गायकवाड, महेंद्र गाडे, मोहन पोटे, तुकाराम वाढणे, मोहन मोरे, दिलीप जगदाळे, शंकर नवले, सुनील पवार, राजू गाडे, किशोर नवले, अशोक चव्हाण, दिनेश फोके, अनिल शिंदे, रवींद्र गाडे आदींनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणा:या समाजातील मान्यवरांचा तळोदा येथील मराठा समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व मराठा समाजातर्फे ‘समाज भूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात मराठा आरक्षण समितीचे राज्य समन्वयक संतोष साळुंके (बोईसर), उद्योजक विष्णू बाळदे (जळगाव), जळगाव मराठा समाज उद्योजक मंडळाचे अध्यक्ष आनंदराव चौथे, सुरत येथील मराठा कल्याण ट्रस्टचे संस्थापक मनोज पवार (सुरत), आदर्श शिक्षक वामनराव रौंदळ (तळोदा) यांचा सन्मान करण्यात आला.