शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
4
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
5
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
6
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
7
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
8
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
9
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
10
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
11
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
12
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
13
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
14
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
17
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
18
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
19
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
20
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
Daily Top 2Weekly Top 5

महेंद्र पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे मेन्टल मॅथ्स परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : इग्नाइटेड माइंड लेब मुंबईद्वारा घेण्यात आलेल्या मेन्टल मॅथ्स या स्पर्धा परीक्षेत महेंद्र पब्लिक स्कूलच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : इग्नाइटेड माइंड लेब मुंबईद्वारा घेण्यात आलेल्या मेन्टल मॅथ्स या स्पर्धा परीक्षेत महेंद्र पब्लिक स्कूलच्या १३ विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल तर ३६ विद्यार्थी प्रथम श्रेणित उत्तीर्ण झाले.या परीक्षेत सीराम्रामदी ज्ञान दीपिका, अनन्या निकम, दर्शील जैन, महिमा बोरसे, ध्रुव गुजराथी, वरून दुल्हानी, आरव वाणी, सीया जैन, सोमेश हिंदुजा, विहान जैन, प्रित बालाणी, भवी नानकानी, खुशी नानकानी या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले असून, उर्वरित यशस्वी विद्यार्थ्यांना संचालिका पीनल शाह व देवेंद्र उपासणी यांच्या हस्ते मेडल व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.यासाठी मृणाल सोनार, राहुल सूर्यवंशी यांच्यासह वर्गशिक्षक निखील शाह, सतीश शाह, स्मिता वसावे, पायल भक्तयापुरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.