शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लांब पल्ल्याच्या बसेस वाढवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 13:18 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दिवाळीनिमित्त प्रवाशांची गर्दी होत असून त्यांना सुखरुप प्रवास करता यावा, यासाठी नंदुरबार एस.टी. आगारामार्फत ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिवाळीनिमित्त प्रवाशांची गर्दी होत असून त्यांना सुखरुप प्रवास करता यावा, यासाठी नंदुरबार एस.टी. आगारामार्फत लांब पल्ल्याच्या बसफे:या दि. 22 ऑक्टोबरपासून वाढविण्यात आल्या आहेत. परिवहन महामंडळाची ही सेवा दिवाळीला दिलेला उपहारच ठरत आहे. नंदुरबार जिल्ह्यावासी नोकरी तथा कामधंद्यानिमित्त पुण्या-मुंबईला स्थायिक झाले आहे. तर मोठय़ा शहरांमधील नागरिकही नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी विखुरले आहे. हे सर्व नोकरदार दिवाळीनिमित्त मुळगावी परतू लागली आहे. त्यामुळे तीन दिवसांपासून बसमध्ये गर्दी होत आहे. ही वाढती गर्दी लक्षात घेत नंदुरबार आगारामार्फत लांब पल्ल्याच्या बसफरे:यांमध्ये आजपासून वाढ करण्यात आली आहे. त्यात नंदुरबार आगाराने आज मंळवारी पुणे येथे एक बसफेरी वाढवली आहे. तर बुधवारी पुन्हा दोन वाढीव बस सेडण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापनामार्फत सांगण्यात आले. नंदुरबार आगारामार्फत मंगळवारी सोडण्यात आलेल्या बससह   बुधवार दि.23 रोजी सोडण्यात येणा:या दोन्ही बसेस पुण्याहून नंदुरबारकडे येणा:या प्रवाशांमार्फत पूर्णपणे बूक करण्यात आल्याचे  सांगण्यात आले. या पाठोपाठ नाशिकसाठी मंगळवारपासून रोज चार तर मुंबईसाठी रोज एक बसफेरी अशा काही बसफे:या वाढविण्यात आल्या आहेत. त्याशिवाय आगार व्यवस्थापनामार्फत गर्दीनुसार बसफे:या वाढविण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले.

नंदुरबार आगारामार्फत मंगळवारी सोडण्यात आलेल्या एका बससह बुधवार दि.23 रोजी सोडण्यात येणा:या दोन्ही बसेस पुण्याहून नंदुरबारकडे येणा:या प्रवाशांमार्फत पूर्णपणे बूक करण्यात आल्या आहे. त्यामुळे आधी नंदुरबारहून बसेस सोडण्यात आल्याचे आगार व्यवस्थानामार्फत सांगण्यात आले.