शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने बैल जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादा : विजेच्या धक्याने बैल जागीच ठार तर दैव बलवत्तर म्हणून शेतक:यासह औताला जुंपलेला दुसरा ...

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादा : विजेच्या धक्याने बैल जागीच ठार तर दैव बलवत्तर म्हणून शेतक:यासह औताला जुंपलेला दुसरा बैल वाचल्याची घटना भागसरी शिवारात घडली. दरम्यान, या घटनेमुळे शेतक:याला जबर मानसिक धक्का बसला आहे. भागसरी येथील शेतकरी वसंत काशिनाथ पाटील हे धामडोद रस्त्याला लागून असलेल्या त्यांच्या कापूस लागवड केलेल्या शेतात सकाळी कोळपणी करीत होते. शेतातच विजेचा खांब असल्याने त्याला ताण देण्यासाठी तार ओढला आहे. बैलजोडीने कोळपणी करीत असतांना एका बैलाचा स्पर्श त्या तारेला झाला. स्पर्श होताच बैल तडफडू लागला. बैलांना जुंपलेली दुसर ही लाकडी असल्याुमळे दुसरा बैल आणि शेतकरी देखील वाचला. परंतु आपल्या डोळ्यांसमोर बैल तडफडून मेल्याने शेतकरी वसंत पाटील यांना जबर मानसिक धक्का बसला. लगतच्या शेतातील मजूर आणि शेतकरी धावून आल्यानंतर त्यांनी मदत केली.परिसरात लोंबकळणा:या तारा आणि वीज खांबांना ताण दिलेल्या तारा जिर्ण झाल्या आहेत. त्यामुळे वीज कंपनीने याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.