शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण झाड कोसळल्याने वीज तारा तुटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील डामरखेडा गावात शहादा-प्रकाशा रस्त्याच्या कडेला असलेले सुकलेले, जीर्ण झाड वीज तारांवर पडल्याने डीपीजवळील ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील डामरखेडा गावात शहादा-प्रकाशा रस्त्याच्या कडेला असलेले सुकलेले, जीर्ण झाड वीज तारांवर पडल्याने डीपीजवळील विजेची तार रस्त्यावर पडल्याने मोठा आवाज झाला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.शहादा-प्रकाशा रस्त्यावरील डामरखेडा गावात नांदरखेडा फाटय़ाजवळ सुकलेले झाड अचानक कोसळल्याने मोठा आवाज होऊन भीतीचे वातावरण पसरले होते. झाडाला लागूनच विद्युत डीपी व  वीज तार असल्याने त्यावर झाड कोसळल्याने तारा तोडून पूर्णपणे रस्त्यावर पडले होते. रस्त्याला लागूनच हे जीर्ण झाड होते. सुदैवाने ते रस्त्याच्या पलीकडे पडले, रस्त्यावर पडले असते तर या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक सुरू असते. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली असती. ते झाड पडले त्याच्या बाजूलाच नांदरखेडाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यावर नेहमी प्रवासी वाहनांची वाट बघत उभे असतात. मात्र झाड व वीज तार खाली पडल्या तेव्हा सुदैवाने तेथे कोणीही नव्हते. पडलेल्या झाडाला गावक:यांच्या मदतीने तोडून वीज तारा मोकळ्या करण्यात आल्या. त्यानंतर वीज वितरण कंपनीच्या कर्मचा:यांची  तारा जोडण्यासाठी कसरत सुरू होती.