शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

अनेक भागात पावसाचा हलकासा शिडकावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील अनेक भागात बुधवारी सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. धडगावसह अनेक भागात वादळवारा होता. यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील अनेक भागात बुधवारी सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. धडगावसह अनेक भागात वादळवारा होता. यामुळे दुर्गम भागातील आंबा पिकाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, २७ तारखेपर्यंत ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.जिल्ह्यात दोन दिवसांपासून ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. त्यामुळे आद्रतेत देखील वाढली आहे. बुधवारी सकाळी हलक्या सरी कोसळल्या. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर सायंकाळी ४ वाजता अनेक भागात पाऊस झाला. यामुळे अनेकांची धावपळ उडाली. मिरची व्यावसायिकांची तारांबळ उडाली. पथारींवर असलेल्या मिरची झाकण्यासाठी धावपळ झाली. परंतु मजूरच नसल्याने पावसातच मिरच्या भिजल्या.धडगाव तालुक्यातील अनेक भागात वादळवाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे आंबाचे नुकसान झाले. सध्या लहान कैºया लगडलेल्या आहेत. वादळामुळे त्या कैºया पडल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक त्या उपाययोजना करून पिकांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.