शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

सात हजार हेक्टरवरील पिकांचा उतरवला विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:14 IST

भूषण रामराजे।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात आतार्पयत केवळ 6 हजार 482 ...

भूषण रामराजे। लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात आतार्पयत केवळ 6 हजार 482 शेतक:यांनी विमा उतरवून घेतला आह़े एकूण 7 हजार 46 हेक्टर क्षेत्रच यातून संरक्षित झाले असून भरपाई मिळत नसल्याने यंदाही जिल्ह्यातील शेतक:यांनी विम्याकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आह़े  जिल्ह्यात 2017 च्या खरीप हंगामात 12 हजार 635 शेतक:यांनपी पिक विमा करवून घेतला होता़ यासाठी 24 कोटी रुपयांचा विमा हप्ता शासनाकडे जमा करण्यात आला होता़ यातून दुष्काळ जाहिर झाल्यानंतर शेतक:यांना भरपाई मिळणार अशी अपेक्षा असताना 2018 मध्ये केवळ 814 शेतक:यांना भरपाई देण्यात आली़ दरम्यान 2018 या वर्षात 9 हजार 314 कजर्दार तर 917 बिगर कजर्दार शेतक:यांनी पीक विमा करुन घेतला होता़ यातील केवळ दोन हजार शेतक:यांना भरपाई वाटप करण्यात आल्याने यंदा शेतक:यांनी पिक विमा करण्याकडे दुर्लक्ष केले आह़े 

2016-17- 39 हजार 259 शेतक:यांनी 26़69 कोटी रूपये विमा हप्ता भरला होता़  यात केवळ 10.03 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आल़े 

2017-1812 हजार 635 शेतक:यांनी 24़45 कोटी रूपये विमा हप्ता भरला होता़  केवळ 18.00 लाख रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आल़े 

2018-19- 10 हजार 231 शेतक:यांनी 2़ 51 कोटी रूपये विमा हप्ता भरला होता़  केवळ 16.00 लाख रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आल़े 

विमा संरक्षण कोणाला?प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतक:यांना विमा संरक्षण मिळणार. 

24 जुलै ही पीकविमा भरण्याची अंतिम मुदत होती. पण, यासाठी येणा:या तांत्रिक अडचणी, पोर्टलमध्ये वारंवार उद्भवणा:या त्रुटी आणि बँकानी पीकविमा भरून घेण्यास होत असलेला विलंब यामुळे सेतु सुविधा केंद्रावर होणारी शेतक:यांची गर्दी लक्षात घेऊन 29 जुलैर्पयत ही मुदत वाढविण्यात आली. 

विमा हप्ता किती?खरीप हंगामातील पिकांसाठी शेतक:यांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के तर नगदी पिकांकरिता 5 टक्के हप्ता शेतक:यांना भरावा लागणार आहे.