शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

कृउबा आवारातच शेतीमाल खरेदी करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 14:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत़ यामुळे शेतीमाल बाजार समिती आवारातच व्यापा:यांनी लिलाव पद्धतीने खरेदी विक्री करावा यापद्धतीने खरेदी करणा:या परवाने देण्याची कार्यवाही होणार असल्याचे नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कळवले आह़ेबाजार समितीने व्यापा:यांना परवाने देण्याची तयारी केली असून बाजारात शेतक:यांनाही योग्य त्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत़ नवापूर येथील बाजार समितीच्या आवारात वखार महामंडळ यांचे अद्यायावत चार हजार मेट्रिक टन साठवण क्षमता असलेले गोदाम आहे. तसेच बाजार समिती आवाराला कुंपण आह़े अद्यायावत तीन लिलाव मोठे शेड असलेली बाजार समिती ही धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावर आह़े नवापूर तालुक्यात खरीप व रब्बी पिके घेत शेतकरी उदरनिर्वाह करतात़ यातून वर्षभर बाजार समितीत धान्य व कडधान्याची आवक सुरु राहत़े  शेतक:यांच्या या शेतीमालास योग्य भाव मिळावा यासाठी बाजार समिती प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत़ यात प्रामुख्याने बाजार समितीच्या आवारात शेतमाल खरेदी किंवा लिलाव व्हावा यासाठी कठोर उपाययोजना केल्या गेल्या आहेत़ यांतर्गत नंदुरबार व धुळे जिल्ह्यातून शेतीमाल खरेदीसाठी येणा:या व्यापा:यांनी बाजार समिती आवारातच शेतमाल खरेदी केल्यास त्यांना अनुज्ञप्ती देणार असल्याचे बाजार समितीने कळवले आह़े बाजार समितीमध्ये लिलाव पद्धतीने शेतीमाल खरेदी विक्री झाल्यास त्याचा योग्य मोबदला मिळणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती मधुकर सुरूपसिंग नाईक व सचिव अमोल पिंपळे यांनी दिली आह़े