शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

नऊ फुटी मूर्तीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गणेशोत्सवसाठी गुजरात व मध्यप्रदेशील भाविकांना श्रींची मूर्ती पुरविणा:या नंदुरबार शहरात नवरात्रोत्सवसाठी दुर्गा मातेची भाविकांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गणेशोत्सवसाठी गुजरात व मध्यप्रदेशील भाविकांना श्रींची मूर्ती पुरविणा:या नंदुरबार शहरात नवरात्रोत्सवसाठी दुर्गा मातेची भाविकांना अपेक्षित मूर्ती उपलब्ध होत नाही. त्यामुळे नंदुरबारमधील सार्वजनिक युवक मंडळाने बु:हाणपूर येथून दुर्गा मातेची नऊ फुटी मूर्ती आणली आहे. परदेशीपुरा नंदुरबार येथील सार्वजनिक युवक मंडळामार्फत 38 वर्षापासून नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. या मंडळाच्या कार्यकत्र्याना अपेक्षीत देवीची मूर्ती नंदुरबारात उपलब्ध होत नसलयाने त्यांनी थेट मध्यप्रदेशातील बु:हाणपूर गाठले. 21 हजार रुपये खर्च करुन त्यांनी नऊ फुटी मूर्ती आणली. या माध्यमातून देवीची स्थापना करण्यात आली आहे. ही मूर्ती नंदुरबार शहरातील भाविकांसाठी आकर्षणाची ठरत आहे. या मंडळामार्फत नवरात्रोत्सव कालावधीत गरब्याचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. अखेरच्या दोन दिवसात सुंदरकांड व भंडारा हे कार्यक्रम होणार असून दस:याच्या पूर्वसंध्येलाही कार्यक्रम होणार असल्याचे मंडळाच्या पदाधिका:यांनी सांगितले. यासाठी मंडळाचे अध्यक्ष दुर्गेश पाटील, उपाध्यक्ष दशरथ शिंदे, सचिव खुशवंत परदेशी, गौतम भिल, रोहित कोळी यांनी परिश्रम घेतले.