शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या सिमेवरच होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्यातील दोन राज्य सिमा तपासणी नाक्यांवर पथकांची निर्मिती ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्यातील दोन राज्य सिमा तपासणी नाक्यांवर पथकांची निर्मिती करण्यात येणार आहे़ पोलीस, आरोग्य विभाग आणि आरटीओचे हे पथक येणाऱ्या प्रत्येक वाहनातील प्रवाशांची चाचणी करुन जिल्ह्यात प्रवेश देणार आहेत़जगात कोरोनाची भिषणता वाढली असल्याने देशासह राज्यात उपाययोजना गांभिर्याने राबवल्या जात आहेत़ या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा प्रशासनही दक्ष असून जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी शुक्रवारी बेडकी ता़ नवापुर आणि गव्हाळी ता़ अक्कलकुवा येथील सीमा तपासणी नाक्यांवर बाहेरुन येणाºया प्रवाशांची तपासणी करुन मगच जिल्ह्यात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे़ यासाठी जिल्हा पोलीस दल, जिल्हा आरोग्य विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी यांचे पथक निर्माण करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत़ २४ तास दोन्ही ठिकाणी पथक नियुक्त करुन त्यांच्या निगराणीखाली वाहनांची तपासणी होणार आहे़ यात एखादा वाहनचालक, प्रवासी याची प्रकृती खराब असल्यास किंवा त्यांच्या कोरोनाची संभावित लक्षणे असल्यास तातडीने त्यांना विसरवाडी, नवापुर येथील रुग्णालयांमध्ये दाखल करुन त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत़या निर्णयासाठी अधिकारी आणि कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात आली असून शनिवारपासून दोन्ही ठिकाणी पथक नियुक्त होऊ शकते अशी माहिती देण्यात आली आहे़दरम्यान जिल्ह्यात या दोन ठिकाणांव्यतिरिक्त गुजरात राज्यातून येणारे इतरही अनेक मार्ग आहेत़ तसेच जिल्ह्याला लागून मध्यप्रदेश आणि धुळे जिल्ह्याची सिमा आहे़ परंतू तूर्तास या गुजरात सिमेवरील दोन्ही राज्य सिमा तपासणी नाक्यांवर पथक नियुक्त होणार असून येत्या काळात गरज भासल्यास जिल्ह्याच्या चारही बाजूच्या सिमा सील करुन सर्वच ठिकाणी तपासणी पथक निर्माण होऊ शकतील असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे़