शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा तालुक्यात जि.प.अध्यक्षांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:19 IST

याप्रसंगी बोरदच्या सरपंच वासंतीबाई ठाकरे, माजी समाज कल्याण सभापती नरहर ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश पाटील, बैसिंग पवार, ग्रामविकास अधिकारी ...

याप्रसंगी बोरदच्या सरपंच वासंतीबाई ठाकरे, माजी समाज कल्याण सभापती नरहर ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश पाटील, बैसिंग पवार, ग्रामविकास अधिकारी पाटील आदी उपस्थित होते. तसेच मालदा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या जुवानी (फॉ) येथे अंगणवाडीच्या कामाचे भूमिपूजन केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. वळवी यांनी सांगितले की, बालविकास प्रकल्पामार्फत बालकांना पोषण आहार दिला जातो. त्याचे व्यवस्थित नियोजन करीत कुपोषणमुक्तीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच अंगणवाडीचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे करण्याचे करण्याची सूचना संबंधितांना दिल्या. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या सुनीता पवार, सरपंच करुणाबई पावरा, उपसरपंच मगन ठाकरे, पंचायत समिती सदस्य चंदकुमार पवार, नरहर ठाकरे, संजय गांीध निराधार योजनेचे अध्यक्ष प्रविण वळवी, सचिन रहासे, ग्रामपंचायत सदस्य लिंबूबाई मावची, बेताब पावरा, भरत पावरा, आंबालाल वळवी, विजय मावची, हरिष खर्डे, विशाल वळवी, संजय खर्डे, युवराज वळवी, ईश्वर खर्डे, बिंद्रा खर्डे, करण वळवी, सुनील पाडवी, अमरसिंग मोरे, अशोक मोरे आदी उपस्थित होते. यावेळी कोविड नियमांचे पालन करीत कार्यक्रम घेण्यात आला.